कणा
ओळखलत का सर मला .. पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती
पाहून गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत
राहिली मोक्ल्याहती जाईल कशी बायको मात्र
वाचली भिंत खचली चूल विझली होते नवते
गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे
ठेवले कार्भारीनीला घेऊन संगे सर आता लढतो
आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही काना
पाठीवरती हात ठेवून नुसता लढ म्हणा.
--- कुसुमाग्रज