"माझी आई"
दिवसभर कितीही दंगा केलातरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाहीघरापासुन दूर आता म्हणूनच कदाचितशांत झोप कधी लागली नाही
कुणी विचारतं .."तुला घरी जावसं वाटत नाही?"कसं सांगू त्यांना, घरातून निघतानाआईला मारलेली मिठी सोडवत नाही
आई, तू सांगायची गरज नाहीतुला माझी आठवण येतेआता माझ्यासाठि डबा करायचा नसतोतरीहि तू सहा वाजताच उठतेस
तुझ्या हातचा चहातुझ्या हातची पोळीतुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायलाआता जीभ आसुसली
घरापासून दूर ...आई जग खूप वेगळं आहेतुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होतेआता रणरणंत ऊन आहे
तू आपल्या पिलांसाठीसगळं केलंस ...एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...आणि तू त्यांना जाऊ दिलंस
आई, तू इथे नाहीसबाकी माझ्याकडे सगळं आहेघरापासून दूरजग खूप वेगळं आहे.......